माझा ब्लाॅग का वाचावा !

 माझा ब्लाॅग का वाचावा! आता पर्यन्त सर्व खेळाचे लेख हे जास्त करून इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत लेख लिहले जातात. आणि त्यातल्या त्यात क्रिकेट म्हटल की इंग्रजीतच. म्हणुनच माझे सर्व लेक हे मराठी आणि शुध्द मराठीतच आहेत.
यामध्ये तुम्हला क्रिकेटच्या २०१६ पर्यंतच्या भारतीय नव्याव जुन्या खेळाडूंची माहिती तर आहेच. परंतु खेळाच्या उत्पत्ती पासुनची माहीती त्या सोबतच आंतराराष्ट्रीय पातळीवर मैदान गाजवणाऱ्या इतर देशांच्या खेळाडुंची माहीती सुध्दा असेल तसेच रोमांचित करणाऱ्या सामन्यांचा आनंद सुध्दा घेता येईल. याच माझ्या प्रयन्ताचा पाठपुरवठा करण्यांसाठी तुम्ही माझे लेख वाचायला हवेत.
ज्या वाचकांना क्रिकेट बद्दल वाचायला आवडते. त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आशी माहीती मांडायचा प्रयन्त केला आहे. तसेच प्रत्येक चालु मॅच ची माहिती सुध्दा आम्ही आमच्या फेसबुक,व्टिटर पेज वर आपणास भेटेल.

No comments:

Post a Comment